कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४चा खेळ नुकताच समाप्त झाला. Runner Up ठरलेल्या अपूर्वा नेमळेकरने अक्षयने केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. पहा आजची Exclusive मुलाखत.